प्रत्येक घरात संग्रही ठेवण्या सारखे पुस्तक!

ASLo01_y0nza_120

Attention: नैसर्गिक उपचारांवर विश्वास ठेवणारे महिला, पुरुष, आणि जेष्ठ नागरिक!!

Image01_exmjy_1303

भारतीय शास्रोक्त मसाज

तणाव, वेदना आणि थकवा यावर घरगुती उपाय — पारंपरिक मसाजचे संपूर्ण मार्गदर्शन, तेही मराठीत!

आजच्या धकाधकीच्या काळात अनेकांना शारीरिक व मानसिक तणाव मोठ्या प्रमाणात होत असतो, त्यामुळे विविध प्रकारचे शारीरिक व मानसिक आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. या सर्वावर घरगुती उपचार म्हणजे भारतीय शास्रोक्त पद्धतीने मालिश (मसाज) करणे.

📚 प्राचीन भारतीय शास्त्रांवर आधारित मसाज तंत्र, घरबसल्या शिकण्यासाठी एक सोपी, प्रभावी आणि वैज्ञानिक पद्धत — फक्त या ई-बुकमध्ये!

Original Price:  ₹ 500.00 
Offer Price: ₹ 99.00

🔒 Protected & Safe Payment Gateway

00
Days
00
Hours
00
Mins
00
Secs

  • check_circle📚 पारंपरिक भारतीय मसाजचे मूलभूत शास्त्र
  • check_circle🧍‍♂️ शरीराच्या विविध भागांसाठी मसाज तंत्र
  • check_circle👉 दाब, स्पर्श व दिशांबाबत स्पष्ट मार्गदर्शन
  • check_circle🪔 योग्य तेलांची निवड व उपयोग
  • check_circle👶👵 लहानांपासून वृद्धांपर्यंतचा विचार
  • check_circle🌿 आयुर्वेद व निसर्गोपचार दृष्टिकोन
  • check_circle📱 PDF फॉरमॅट – मोबाईल व प्रिंटसाठी योग्य
  • check_circle🧾 समजण्यास सोपे आकृतीचित्र व उदाहरणं
  • check_circle⚠️ मसाज करताना घ्यावयाची काळजी
  • check_circle💆‍♀️ पाठदुखी, सायटिका, तणाव यावर उपयुक्त उपाय
  • check_circle🏡 घरच्या घरी मसाज करण्याचे मार्गदर्शन
  • check_circle🗣️ मराठीत सुलभ व प्रासंगिक भाषा
  • check_circle👨‍⚕️ अनुभवी थेरपिस्ट लेखकाचे लेखन
  • check_circle🧪 प्रत्यक्ष अनुभवावर आधारित माहिती
SWPLP1_qwmde_1080

📘 या ई-बुकमध्ये आपल्याला मिळेल:

घरच्या घरी नैसर्गिक उपचार पद्धती वापरून आरोग्य सुधारण्यासाठी यात सोप्या भाषेत मार्गदर्शन दिले आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत, प्रत्येकासाठी उपयुक्त ठरणारी ही माहिती, अनुभवावर आधारित असून प्रत्यक्ष वापरासाठी योग्य आहे.

✅ मानवी शरीर शास्त्र
✅ मसाज म्हणजे काय?
✅ अभ्यंग
✅ पादाभ्यंग
✅ मसाज करण्याचे फायदे
✅ मसाज कोणी करावा
✅ मसाज कधी करू नये
✅ योग्य जागा व वातावरण
✅ मसाज करताना कोणती काळजी घ्यावी?
✅ मसाज करताना कोणते तेल वापरावे?
✅ मसाज करताना दाब देण्याच्या मर्यादा
✅ काही महत्वाचे
✅ थबक्यांची नांवे
✅ शरीराच्या प्रत्येक भागावरील मसाज
✅ मसाज करण्याची काही साधने

WHY YOU NEED TO GET THIS FORMULA BOOK

The "Formula Book" aims to solve several key problems faced by students in their academic journey:

mzndm_70_image

Complexity of Learning

Many students struggle with the complexity of learning math and science concepts, especially when it comes to memorizing numerous formulas and understanding their applications.

g5mtm_70_image

Lack of Confidence

Students often lack confidence in their ability to solve math and science problems, particularly when faced with challenging exams or assignments.

m1ndc_57_marketing3

Difficulty in Revision

Students may find it difficult to revise effectively, especially when trying to recall a wide range of formulas and concepts at the last minute.

mzndm_70_image

Real-World Applications

Students may have difficulty understanding how the formulas they learn in the classroom are applied in real-world scenarios, leading to disengagement with the subject matter.

g5mtm_70_image

Lack of Resources

Many students struggle to find comprehensive resources that cover all the essential formulas and concepts needed to excel in math and science across multiple grade levels.

m1ndc_57_marketing3

Bridging Learning Gaps

Students often encounter learning gaps in their understanding of math and science concepts, which can hinder their academic progress.

तुम्हाला यापैकी कुठल्याही समस्येचा सामना करावा लागत असेल, तर हे ई-बुक निश्चित वाचा!

तणाव व थकवा कायमचा वाटतोय
(Chronic Stress and Fatigue)

रोजच्या धावपळीमुळे शरीर आणि मन दोन्ही थकलेलं वाटतं. आराम करण्याची वेळ नाही.

सतत होणाऱ्या शारीरिक वेदना
(Recurring Body Pain)

पाठदुखी, गुडघेदुखी, सायटिका यासाठी सतत गोळ्या घेणं नको वाटतं.

वृद्ध आई-वडिलांसाठी नैसर्गिक उपाय हवेत?
(Safe & Gentle Therapy for Parents)

आई-बाबा वृद्ध झालेत, त्यांना काय देता येईल जे घरच्या घरी करता येईल?

लहान मुलांसाठी सौम्य मसाज पद्धती शोधताय?(Massage for Children)

बाळ झोपत नाही. मुलांच्या नाजूक प्रकृतीसाठी काय नैसर्गिक उपाय आहेत?

स्पा थेरपी महाग आणि वेळखाऊ वाटते
(Spa Therapies Are Expensive)

प्रत्येक वेळी हाय क्लास मसाज सेंटरमध्ये पैसे खर्च करणं शक्य नाही

गोळ्या, मलम यांचे साइड इफेक्ट्स
(Side Effects of Medicines)

वेदना थांबवण्यासाठी घेतलेल्या औषधांचे साइड इफेक्ट्स होतात

मराठीत माहिती उपलब्ध नाही
(Lack of Quality Info in Marathi)

सगळी माहिती इंग्रजीत असते. साधी पण कामाची माहिती मराठीत मिळत नाही.

घरात रुग्ण आहे, पण योग्य उपचार माहीत नाहीत?
(Need Home Remedies for Chronically Ill Relatives)

रुग्णाच्या काळजीसाठी काय करता येईल ते समजत नाही

Original Price:  ₹ 500.00 
Offer Price: ₹ 99.00

🔒 Protected & Safe Payment Gateway

00
Days
00
Hours
00
Mins
00
Secs

हे पुस्तक खास कोणासाठी आहे?

AS01_qzodu_1080

वृद्ध आई-वडिलांची काळजी घेणारे

AS02_ewntu_1080

लहान बाळांच्या विकासासाठी नैसर्गिक उपाय शोधणारे पालक

AS03_g3ody_1080

मसाज, योग, आयुर्वेद, रेफ्लेक्सॉलॉजीमध्ये रस असणारे

AS04_q4nzk_1080

तणावमुक्त आणि साइड इफेक्टशिवाय आरोग्य जीवन जगू इच्छिणारे

AS05_mwmjk_1080

घरच्या घरी उपचार करण्याची इच्छा असणारे नवशिके

AS06_a2mzm_1080

नियमित वेदना (सांधे, पाठ, डोके) यावर नैसर्गिक उपाय शोधणारे

AS07_q1mdu_1080

निसर्गोपचार आणि स्व-उपचारात विश्वास ठेवणारे

AS08_gwnde_1080

इंग्रजी पुस्तकांपेक्षा मराठीत माहिती मिळावी असे वाटणारे वाचक

✍️ लेखक परिचय – अनुभव, विश्वास आणि परिणाम!

श्री. मनोहर देवधर

या पुस्तकाचे लेखक श्री. मनोहर देवधर हे गेली अनेक वर्षे निसर्गोपचार, मसाज थेरपी, रिफ्लेक्सॉलॉजी आणि समुपदेशन या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी स्थापन केलेलं आरोग्य सखा निसर्गोपचार केंद्र हे एक व्यावसायिक उपचार केंद्र असून, आजपर्यंत शेकडो लोकांनी येथे मसाज, योग, अ‍ॅक्युप्रेशर, मॅग्नेट थेरपी, सुजोक आणि नैसर्गिक उपायांद्वारे आरोग्य मिळवलं आहे.

श्री. देवधर यांचा अनुभव केवळ उपचारात्मक थेरेपी पुरता नसून माणुसकी आणि भावनिक स्तरावरही खोल आहे. त्यांच्या उपचारातून अनेकांनी केवळ शारीरिक वेदना नाही तर मानसिक तणाव, निद्रानाश, थकवा यावर मात केली आहे. ते नियमित समाज माध्यमांद्वारे घरगुती नैसर्गिक उपाय आणि आरोग्य विषयक जागरूकता निर्माण करत आहेत आणि हे पुस्तक त्यांच्या अनुभवाचे सार आहे. —अगदी सोप्या भाषेत खास तुमच्यासाठी.

जर तुम्ही नैसर्गिक पद्धतीने आरोग्य सुधारायचं ठरवलं असेल, तर हे ई-बुक म्हणजे तुमच्यासाठी पहिले योग्य पाऊल आहे.

MDImage_yxnzq_1080
Cert01_q0ntu_945
Cert02_kxnjq_945
Cert03_cxmti_945

खास आणि मर्यादित बोनस संधी गमावू नका!

TagM02_uzmze_1303

EXCLUSIVE FREE BONUS 1:

बाळ व बाळंतिणीचा मसाज डिजिटल ई-बुक (Value: ₹ 300.00)

ही खास मार्गदर्शिका नवजात बाळ आणि बाळंतिणीच्या काळातील महिलांसाठी उपयुक्त मसाज पद्धती स्पष्टपणे समजावते. बाळाच्या वाढीला चालना देणारा आणि आईला ताकद देणारा हा नैसर्गिक उपचार अनुभवावर आधारित आहे. मसाज करताना घ्यावयाची काळजी, योग्य तेलांची निवड आणि दैनंदिन मसाजचा शेड्यूल — हे सर्व या छोट्या पण महत्त्वाच्या पुस्तकात आहे.
✅ बाळाच्या झोप, पचन आणि वाढीसाठी उपयुक्त
✅आईसाठी शारीरिक थकवा कमी करणारा सौम्य मसाज
✅ घरच्या घरी, सुरक्षित आणि अनुभवसिद्ध पद्धती

EXCLUSIVE FREE BONUS 2:

विविध आजरांवरील ऍक्युप्रेशर पॉईंट्स डिजिटल ई-बुक (Value: ₹ 400.00)

या विशेष पुस्तकात डोकेदुखी, पाठदुखी, अपचन, थकवा, सायटिका, तणाव यांसारख्या सामान्य आजारांवरील प्रभावी आणि शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध अशा ऍक्युप्रेशर पॉईंट्सची माहिती दिली आहे. प्रत्येक पॉईंट कुठे आहे, कसा दाबायचा आणि किती वेळ — याचे सोपे मार्गदर्शन चित्रांसह समाविष्ट आहे.
✅ कोणतेही औषध न घेता नैसर्गिक आराम
✅ घरच्या घरी वापरता येईल असे सरळ उपाय
✅ मसाजसोबत वापरल्यास दुप्पट फायदे

ExBonus0201_k0nta_1955
y4ndi_240_Whatsapp

EXCLUSIVE FREE BONUS 3:

WhatsApp कम्युनिटीमध्ये प्रवेश (Valuable Information)

या खास कम्युनिटीमध्ये तुम्हाला लेखक श्री. मनोहर देवधर यांचं थेट मार्गदर्शन, उपयुक्त मसाज टिप्स, प्रश्नोत्तरं आणि नव्या आरोग्यविषयक माहितीचा फायदा मिळेल.
ही कम्युनिटी म्हणजे शिकण्याची आणि अनुभव शेअर करण्याची अमूल्य संधी — फक्त ईबुक खरेदीदारांसाठी!
✅ थेट मार्गदर्शन
✅ आरोग्यविषयक अपडेट्स
✅ सुरक्षित आणि अभ्यासपूर्ण कम्युनिटी

खास आणि मर्यादित बोनस संधी गमावू नका!

TagM02_uzmze_1303

EXCLUSIVE FREE BONUS 1:

बाळ व बाळंतिणीचा मसाज डिजिटल ई-बुक
(Value: ₹ 300.00)

ही खास मार्गदर्शिका नवजात बाळ आणि बाळंतिणीच्या काळातील महिलांसाठी उपयुक्त मसाज पद्धती स्पष्टपणे समजावते. बाळाच्या वाढीला चालना देणारा आणि आईला ताकद देणारा हा नैसर्गिक उपचार अनुभवावर आधारित आहे. मसाज करताना घ्यावयाची काळजी, योग्य तेलांची निवड आणि दैनंदिन मसाजचा शेड्यूल — हे सर्व या छोट्या पण महत्त्वाच्या पुस्तकात आहे.
✅ बाळाच्या झोप, पचन आणि वाढीसाठी उपयुक्त
✅आईसाठी शारीरिक थकवा कमी करणारा सौम्य मसाज
✅ घरच्या घरी, सुरक्षित आणि अनुभवसिद्ध पद्धती

ExBonus0201_k0nta_1955

EXCLUSIVE FREE BONUS 2:

विविध आजरांवरील ऍक्युप्रेशर पॉईंट्स डिजिटल ई-बुक
(Value: ₹ 400.00)

या विशेष पुस्तकात डोकेदुखी, पाठदुखी, अपचन, थकवा, सायटिका, तणाव यांसारख्या सामान्य आजारांवरील प्रभावी आणि शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध अशा ऍक्युप्रेशर पॉईंट्सची माहिती दिली आहे. प्रत्येक पॉईंट कुठे आहे, कसा दाबायचा आणि किती वेळ — याचे सोपे मार्गदर्शन चित्रांसह समाविष्ट आहे.
✅ कोणतेही औषध न घेता नैसर्गिक आराम
✅ घरच्या घरी वापरता येईल असे सरळ उपाय
✅ मसाजसोबत वापरल्यास दुप्पट फायदे

y4ndi_240_Whatsapp

EXCLUSIVE FREE BONUS 3:

WhatsApp कम्युनिटीमध्ये प्रवेश (Valuable Information)

या खास कम्युनिटीमध्ये तुम्हाला लेखक श्री. मनोहर देवधर यांचं थेट मार्गदर्शन, उपयुक्त मसाज टिप्स, प्रश्नोत्तरं आणि नव्या आरोग्यविषयक माहितीचा फायदा मिळेल.
ही कम्युनिटी म्हणजे शिकण्याची आणि अनुभव शेअर करण्याची अमूल्य संधी — फक्त ईबुक खरेदीदारांसाठी!
✅ थेट मार्गदर्शन
✅ आरोग्यविषयक अपडेट्स
✅ सुरक्षित आणि अभ्यासपूर्ण कम्युनिटी

नियमित वाचकांचे महत्वपूर्ण अभिप्राय

1_u0njg_945
TM011_yymzi_1080
3_eynzi_945
TM012_gxmtq_1080

Original Price:  ₹ 500.00 
Offer Price: ₹ 99.00

🔒 Protected & Safe Payment Gateway

00
Days
00
Hours
00
Mins
00
Secs

Image01_exmjy_1303

भारतीय शास्रोक्त मसाज (डिजिटल ई-बुक)

  • check✅ पारंपरिक भारतीय मसाज म्हणजे नेमकं काय, याची सविस्तर माहिती
  • check✅ मसाज करताना कोणत्या बिंदूंवर लक्ष द्यावं, याची शास्त्रीय माहिती
  • check✅ शरीराच्या प्रत्येक भागासाठी विशिष्ट मसाज पद्धती (डोके, पाठ, पाय, सांधे, इ.)
  • check✅ मसाज करताना वापरायची विविध तंत्रं – घर्षण, पीळ, कंपने इत्यादी
  • check✅ मसाज करताना कोणता दाब, किती वेळ, कोणत्या दिशेने – याचे स्पष्ट मार्गदर्शन
  • check✅ मसाज करण्यासाठी योग्य तेल कोणते वापरावे. – ऋतूनुसार आणि गरजेनुसार मार्गदर्शन
  • check✅ लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत कोणासाठी मसाज उपयुक्त आहे हे समजून दिले आहे
  • check✅ कोणत्या अवस्थेत किंवा आजारात मसाज टाळावा, याबाबत स्पष्ट सूचना
  • check✅ घरच्या घरी मसाज करण्यासाठी आवश्यक तयारी आणि वातावरण कसे असावे
  • check✅ पाठदुखी, सायटिका, डोकेदुखी, तणाव, यांसाठी उपयुक्त मसाज तंत्र
  • check✅ अ‍ॅक्यूप्रेशर व रेफ्लेक्सॉलॉजीसारख्या पूरक उपचारांचा मसाजसोबत समन्वय
  • check✅ पेशंटला किंवा घरच्या व्यक्तीला मसाज करताना कोणती काळजी घ्यावी
  • check✅ मसाज ही उपचार पद्धतीच नव्हे तर सेवा, कला, आणि जबाबदारी आहे याची जाणीव
  • check✅ नैसर्गिक उपचार, खर्चाशिवाय आणि साइड इफेक्टशिवाय
  • check✅ संपूर्ण मार्गदर्शन मराठी भाषेत – सोपं, स्पष्ट, आणि व्यावहारिक

Exclusive Bonus # 1
बाळ व बाळंतिणीचा मसाज डिजिटल ई-बुक
(Value: ₹ 300.00)

Exclusive Bonus # 2
विविध आजरांवरील ऍक्युप्रेशर पॉईंट्स डिजिटल ई-बुक
(Value: ₹ 400.00)

Exclusive Bonus # 3
WhatsApp कम्युनिटीमध्ये प्रवेश (Valuable Information)

Total Price:  ₹ 1200.00 
Offer Price: ₹ 99.00

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

हे ई-बुक कोणासाठी उपयुक्त आहे?

हे पुस्तक कोणत्याही वयाच्या व्यक्तीसाठी उपयुक्त आहे — लहान मुलं, प्रौढ, वृद्ध, तसेच आरोग्यप्रेमी, केअरगिव्हर्स आणि नैसर्गिक उपाय शोधणाऱ्यांसाठी.

मला मसाजचा अनुभव नाही — तरी मी हे शिकू शकतो का?

होय! हे ई-बुक अगदी नवशिक्यांसाठी लिहिलं आहे. सोप्या भाषेत, पायरीपायरीने मार्गदर्शन दिलं आहे.

हे पुस्तक फिजिकल आहे की ई-बुक?

हे एक डिजिटल ई-बुक आहे (PDF स्वरूपात), जे तुम्ही मोबाईल, टॅब किंवा संगणकावर सहज वाचू शकता

ई-बुक कधी आणि कसं मिळेल?

पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ई-बुकची लिंक त्वरित तुमच्या ईमेल पाठवली जाईल आणि पेमेन्ट झाल्यावर लगेच पुढच्या पेज वर ईबुक डाउनलोड करण्यासाठी लिंक मिळेल.

व्हाट्सअँप कम्म्युनीटी मध्ये काय मिळेल?

कम्म्युनीटीमध्ये तुम्हाला नेहमीच महत्वपूर्ण माहिती मिळत राहील, तसेच थेट मार्गदर्शन, मसाज टिप्स, प्रश्नोत्तरं आणि नवीन नवीन अपडेट्स मिळतील.

हे उपाय वैद्यकीय सल्ल्याची जागा घेतील का?

हे नैसर्गिक व पूरक उपाय आहेत. गंभीर आरोग्यविषयक स्थितीत, डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

मी हे मसाज इतरांसाठी करू शकतो का?

होय, घरच्यांसाठी, पालकांसाठी किंवा रुग्णांसाठी मसाज करताना घ्यावयाची खबरदारी आणि योग्य पद्धती यात दिल्या आहेत

मला हे इंग्रजीत हवं आहे — शक्य आहे का?

होय इंग्रजीत देखील हे पुस्तक लवकर उपलब्ध होईल

Total Price:  ₹ 1200.00 
Offer Price: ₹ 99.00

🔒 Protected & Safe Payment Gateway

00
Days
00
Hours
00
Mins
00
Secs

©2025 Aarogya Sakha, All Rights Reserved | Design by ArthaVision